फायर्स मध्ये 75मिन, 125मिन, 3महिने, 6महिने, 1वर्ष ह्या टाईम फ्रेम्स कधी उपलब्ध होतील? "ड्रॉईंग टेम्प्लेट सेव्ह" हे फिचर कधी इनेबल होईल?

फायर्स मध्ये 75मिन, 125मिन, 3महिने, 6महिने, 1वर्ष ह्या टाईम फ्रेम्स कधी उपलब्ध होतील? “ड्रॉईंग टेम्प्लेट सेव्ह” हे फिचर कधी इनेबल होईल?

Hi @sva4OjZABD,

1> We have 75 minutes and a 1-hour time frame. However, we will note your feedback and communicate it with the team!

2> You can save the chart layout by pressing CTRL + S on the keyboard. The chart layout will get saved. Hope this clarifies.

Thanks!

चार्ट लेआऊट सेव्ह बद्दल बोलत नाहीये.
“ड्रॉईंग टेम्प्लेट सेव्ह” बद्दल बोलत आहे आणि तुमच्या प्रतिनिधीला 2-3 वेळा स्क्रीन शेअर करून पण दाखवलं आहे.

:backhand_index_pointing_up::backhand_index_pointing_up::backhand_index_pointing_up:

Hi @sva4OjZABD,
We don’t have this feature currently on our platform. We’ll communicate this with our team and see if we can come up with it in the future.
Thanks :slight_smile:

मी मागच्या ऑगस्ट-सप्टेंबर पासून ह्याचा फॉलोअप घेत आहे, तुमच्या प्रतिनिधीला पण स्क्रीन शेअर करून दाखवलं होतं. आता येत्या काही महिन्यांत एक वर्ष पूर्ण होईल तरीही तुमच्याकडे अजून त्यावर काम सुरू नाही झालं.
खूपच स्लो काम आहे तुमचं :-1::-1::-1::-1::-1:
फक्त cosmetic updates कडे लक्ष आहे तुमचं.

Hi @sva4OjZABD,
Our team has already started working on it, and it shall be incorporated in the upcoming updates.